Mazi Tuzi Reshimgath | 8th June Episode Highlights | यशच्या Bachelor's Partyमध्ये नेहाची एन्ट्री | Zee Marathi<br />झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यशच्या Bachelor'sparty मध्ये नेहा आणि शेफालीची एन्ट्री होते. पार्टीमध्ये यशला मुलींसोबत बघून नेहाची काय Reaction असणार पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale<br />